बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक
जुना ग्रामपंचायत च्या वतीने 15 वित्त आयोग निधी मधून 15 टक्के दलित वस्ती मध्ये सौंदर्याचे काम पूर्ण……..

(जी.डी.रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी )
जनुना तालुका खामगाव येथील ग्रामपंचायत च्या वतीने 15 वित्तआयोग निधीनिधी मधून 15% दलित वस्तीमध्ये सौंदर्यकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ .सुवर्णाताई गोरे उपसरपंच ड वंगे भाऊ तसेच उपस्थित ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका पंचशील क्रीडा मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शासकीय ग्रामपंचायतला प्राप्त झालेला निधी व त्या निधीमधून गावातील केलेले विकास कामे त्यामधून हे एक दलित वस्तीत झालेले मुख्य काम या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे …………..



