बुलढाणा

मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे फळभाज्याचे नुकसान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

चिखली ग्रामीण प्रतिनिधी
अरुणा खंडागळे

दिनांक :16/08/2025 पासून
बुलढाणा जिल्ह्यातील तालुका मेहकर मध्ये सतत पाऊस असल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामध्ये फळ भाज्यांचे , फूलगोभी ,तुर व सोयाबीन इत्यादी पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे.
या गावतील शेतकरी अशोक तुकाराम शिंदे यांच्या शेतामध्ये यावर्षी त्यांनी गोबी ची लागवन केली आहे व पीक सोयाबीन तूर आणि हळद पेरलेली आहे. यावर्षी सतत पावसामुळे त्यांच्या पिकांचे व फळभाज्यांचे खूप नुकसान झालेले आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिकांचे सर्वे करून गावातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई लवकरात लवकर करून द्यावे आतापर्यंत त्यांना सरकारकडनं कोणतीही मदत मिळत नाही. असे त्यांनी सांगितलेले ,आहेत तरी त्यांचे मते आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button