खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

मतदान जनजागृतीसाठी पुढाकारडॉ. नितीन धांडे यांचे जिल्हाधिका—याकडून कौतुक जळगांव-

मतदान जनजागृतीसाठी पुढाकारडॉ. नितीन धांडे यांचे जिल्हाधिका—याकडून कौतुक जळगांव-

अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन धांडे यांनी मतदान जनजागृतीसाठी केसपेपरव्दारा व रूग्णांना मार्गदर्शन करत मतदानाचा टक्‍का वाढवण्याच्या मोहीमेत सक्रिय सहभाग नोंदवला.त्यांच्या कार्याची दखल घेत मा. जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी त्यांना भेटीसाठी बोलावून घेत त्यांचे कौतुक केले. यावेळी डॉ. नितीन धांडे यांनी केसपेपर दाखवत मतदानाचा टक्‍का वाढवण्यासाठी कसे प्रयत्न करत आहोत याची देखिल त्यांनी माहिती जाणून घेतली. समाजातील उच्चविदुषीत लोकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन देखिल यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.

माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी मतदान जनजागृतीसाठी केलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल आपल्या क्लब चे सदस्य डॉक्टर नितीन धांडे यांचे कौतुक केले … त्याचे क्षणचित्र

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button