बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक
जल जीवन मिशन अंतर्गत मौजे जनुना येथे हे अभियान राबविले…..

खामगांव प्रतिनिधी
जल जीवन मिशन अंतर्गत मौजे जनुना येथे हे अभियान राबविले…..
अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये अभियान राबविण्यात आले. जणू ना येथे 24 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे पंचायत समिती खामगाव यांच्यावतीने हे अभियान राबविण्यात आले. या या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच उपसरपंच अंगणवाडी सेविका अशा सेविका इतर हजर होते. जिल्ह्यात शाळा अंगणवाडी सह जिल्ह्याच्या पाण्याचा स्रोतांच्या पाण्याची चाचणी करून गुणवत्ता तपासणी केली. तसेच 870 जल सुरक्षांना चाचणी किट देऊन त्यांना पाणी चाचणीचे प्रशिक्षण दिले तसेच ग्रामस्थांना स्वच्छ पाण्याचे महत्व . या अभियानामुळे घरोघरी शुद्ध पाणी मिळणार आहे.




