कुऱ्हा ते जळगाव जामोद जाणाऱ्या मार्गावरील चिचखेडा (बु.) येथे मोठा भीषण अपघात

कुऱ्हा ते जळगाव जामोद जाणाऱ्या मार्गावरील चिचखेडा (बु.) येथे मोठा भीषण अपघात
(स्टार भारत लाइव एक्सप्रेस प्रतिनिधी अमोल रामचौरे)
बस क्रमांक mh 13cu.6931 आणि ढंपर क्रमांक mh.19 cy.5275 अपघात झाला जखमी झालेले सुनील बाबुराव काजणेकर ( गाव उमापूर ) बाबुराव दामोदर ठोसर (रा. चिचखेडा ) येमुबाई बाबुराव ठोसर (रा. चिचखेडा ) गणेश रामकृष्ण कोळी (रा. पारंबी )इस्माईक शा इब्रान शा (रा. कुऱ्हा ) प्रतिभा शांताराम अहिरे (रा. भुसावळ बस कंडक्टर ) नरेंद्र जगन्नाथ देशमुख(रा. वरणगाव एसटी ड्रायव्हर ) व सुधाकर नारायण अडलकार (रा. पारंबी ) निवृत्ती सापुर्डा ढोणे शुभांगी तुषार अहलकार जखमी झाले व त्यांच्या मदतीला धावून येणारी शिवसेनेची टीम व शिवसेना पदाधिकारी शिवसेना उपतालुकाप्रमुख नवनीत भाऊ पाटील कुऱ्हा शहर प्रमुख पंकज भाऊ पांडव युवा सेना उप जिल्हा प्रमुख सतीश भाऊ नागरे उप विभागीय प्रमुख दिलीप भोलानकर शिवसेना कार्यकर्ते अविनाश वाडे ज्ञानेश्वर तायडे शेख अकबर विष्णू तायडे अपघात स्थळी जाऊन यांनी तात्काळ मदत केली व शिवसेना ची ॲम्बुलन्स नेऊन अपघातात जखमी झालेल्या पेशंटला हलवण्यात आले



