चलो खामगाव चलो खामगाव चलो खामगाव( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

एससी एसटी ओबीसी मुस्लिम व अल्पसंख्यांक वंचित बहुजन समाजावरील अन्याय व अत्याचार विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचंड जन आक्रोश मोर्चा
बुलढाणा जिल्ह्यातील तमाम एससी एसटी ओबीसी मुस्लिम यांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये खामगाव उपविभागीय कार्यालय येथे वंचितांच्या व्यथा घेऊन भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य आद अशोक भाऊ सोनोने यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक 7-जुलै 2023 रोजी वेळ दुपारी 2-00 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव येथे प्रचंड आक्रोश मोर्चा धडकणार आहे गुंड प्रवृत्तीच्या विरोधा मध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्या करिता वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा उत्तर च्या वतीने मोर्चाचे आयोजन केले आहे
मोर्चाचे नेतृत्व वंचितांचे नेते आद अशोक सोनोने हे करणार आहेत
मोर्चाचे मार्गदर्शक आद शरद भाऊ वसतकार राज्य उपाध्यक्ष , प्रा डाॕ राजकुमार सोनेकर सर जेष्ठ नेते , प्रदीप जी वानखडे जिल्हा प्रभारी , जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे विशाखा ताई सावंग जिल्हाध्यक्ष महिला हे करणार आहे तरी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम एससी एसटी ओबीसी मुस्लिम व ंचित घटकांनी मोर्चामध्ये सामील व्हावे ही विनंती
मोर्चाच्या प्रमुख मागण्या
जरीन खानच्या पोलीस कोठडी त खून करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे
जरीन खानच्या कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत देण्याची
नांदेड जिल्ह्यातील बोढारा
गावच्या अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी
परळी तालुक्यातील कदम कुटुंबावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला कडक शासन व्हावे
रेनापुर येथील मातंग बांधवांचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी
सदर मागण्या घेऊन मोर्चा उपविभागीय कार्यालय खामगाव येथे पोहोचणार आहे तरी तमाम बुलढाणा जिल्ह्यातील एससी एसटी ओबीसी मुस्लिम यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती
विनीत
गणेश भाऊ चौकशे जिल्हाध्यक्ष बुलढाणा उत्तर
विशाखा ताई सावंग जिल्हाध्यक्ष महिला
प्रा डाॕ राजकुमार सोनेकर सर
जेष्ठ नेते
प्रदीप जी वानखडे प्रभारी जिल्हाध्यक्ष
संघपाल जाधव उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव
राजेश हेलोडे सेवक सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव
प्रभाकर वरखेडे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी खामगाव
बाळू मोरे तालुका सचिव वंचित बहुजन आघाडी खामगाव



