बुलढाणामहाराष्ट्र
घटनेने दीलेल्या शपथी नुसार अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री। तटकरेनी केले स्पष्ट

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि रामा इंदोरे
अजित पवार यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात बंडखोरी नंतर राष्ट्रवादी कांग्रेस चे सर्वे सर्वे शरद पवार यांनी पूर्न महाराष्ट्र दैरे करत पक्षांची बांधनी केली व अजित पवार विरोधात मर्चा काढु असेही म्हणाले
अजित पवार ने पक्ष फोडला पण आम्हाला कुठलाच फरक पडत नाही
अजित पवार ने पक्षातले 14 नेले पण 14 लाख परत उभे करून
पक्षाला नव्या वळनावर घेऊन जाऊ
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ही जनतेचा पक्ष आहे जनतेसाठी
सदैव प्रयत्नशील राहुन
जनतेला न्याय हक्कासाठी लढत राहीले असून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा नवा ईतीहास लिहून काढु .



