महाराष्ट्र

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वाचनालय तेल्हारा येथे श्रीराम नवमी उत्सव आनंदात साजरा!

*साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वाचनालय तेल्हारा येथे श्रीराम नवमी उत्सव आनंदात साजरा!*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.१८ ; बुधवार दि. १७ एप्रिल २०२४ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय येथे श्रीराम नवमी उत्सव आनंदात साजरा करण्यात आला.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, या वृत्त संस्थेचे तेल्हारा तालुक्याचे अधिकृत प्रतिनिधी विजय मनोहरराव घोडे यांच्या हस्ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. प्रभु श्रीराम यांच्या नामाचा जयघोष करत हा श्रीराम नवमी उत्सव आनंदात साजरा करण्यात आला.
यावेळी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष नागोराव वानखडे , बापुराव वानखडे , ठोसर गुरुजी , म.रा.प.म.चे सेवानिवृत्त कर्मचारी यशवंत शेळके , सेवानिवृत्त कर्मचारी नारायणराव शेळके तसेच ज्ञानेश्वर लासुरकर , बाळू यादगिरे , पाठक काका , ओंकारराव काठोळे , पंचगव्हान चे कुचके दादा , गजानन लासुरकर यांचेसह आदिंची ऊपस्थीती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button