महाराष्ट्र

भाजपा तेल्हारा तालुक्याच्या वतीने पं. दीनदयाल उपाध्याय यांची १०८ वी जयंती साजरी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.२५ सप्टेंबर | उंबरकार काॅम्प्लेक्स तेल्हारा येथील भा.ज.पा. कार्यालयात आज दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भारतीय जनता पार्टी तेल्हारा तालुक्याचे वतीने प्रखर राष्ट्रवादी, उत्कृष्ट संगठनकर्ता, एकात्म मानववाद, अंत्योदय प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची १०८ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन व हारर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष केशवराव ताथोड , तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार, मा.शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका, जिल्हा सचिव रवि गाडोदिया, तालुका सरचिटणीस सतीश जयस्वाल, तालुका उपाध्यक्ष गजानन गायकवाड,विजय देशमुख, भाजयुमो तालुका अध्यक्ष गणेश इंगोले, शहर सरचिटणीस योगेश आप्पा बिडवे , माजी नगरसेवक नरेश आप्पा गंभीरे, मंगेश सोळंके, खरेदी विक्री उपाध्यक्ष राजुभाऊ टोहरे, भाजयुमो शहर अध्यक्ष सुयोग चहाजगुणे, बाळासाहेब पवार, आकाश फाटकर,छोटु विखे, सतीश चहाजगुणे, गोकुळ हिंगणकर, श्रीकांत भारसाकळे,भुषण देशमुख, भावेश पवार, प्रतीक डांबरे, रुपेश चव्हाण, उमेश खंडारे, सचिन सपकाळ, पंकज देशमुख, शिवा खाडे, विशाल ठाकरे व अंकुश बुरघाटे यांची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button