गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी याकरिता वंचित बहुजन आघाडी तर्फे घंटानाद व चुलीवर चहा करत केंद्र सरकारचा निषेध आंदोलन*

*गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी याकरिता वंचित बहुजन आघाडी तर्फे घंटानाद व चुलीवर चहा करत केंद्र सरकारचा निषेध आंदोलन*
भुसावळ : गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी याकरिता वंचित बहुजन आघाडी तर्फे घंटानाद व चुलीवर चहा करत केंद्र सरकारचा निषेध आंदोलन पार पडले स्थळ प्रांताधिकारी कार्यालय,भुसावळ येथे दिनांक 9मार्च2023 रोज गुरुवार सकाळी 11:00वा केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता होरपळून निघत असून भाजप सरकारचे धोरण जनसामान्यांच्या विरोधात आहेत. केंद्र सरकारने केलेली गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये व जिल्हा महासचिव दिनेश इखारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना अ सोनवणे,माथाडी कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे याची उपस्थिती होती गॅस दरवाढी च्या विरोधात वंचित बहुजन आघाडी चे आंदोलनमातीच्या चुलीवर चहा करुन केला केंद्र सरकारचा केला निषेध केंद्र सरकारने घरगुती गॅसची किंमत ५० रुपये आणि व्यावसायिक गॅस ची किंमत ३५० रुपये वाढवल्याने आता १४ किलो घरगुती गॅसची किंमत ११०३ रुपये झाली आहे तर १९ किलो व्यावसायिक गॅसची किंमत २११९ रुपये इतकी झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे महागाई मुळे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतिने भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येत आहे *आंदोलन कर्ते*मा.विनोद सोनवणे जिल्हाध्यक्षमा समाधान महाजन शिव सेना जिल्हाध्यक्षमा.दिनेश इखारे जिल्हा महासचिवमा.वंदना अ सोनवणेमहिला आघाडी जिल्हाध्यक्षामा.बालाजी पठाडेकामगार आघाडी जिल्हाध्यक्षमीरा वानखेडे,बाळा पवार,गणेश इंगळे,गणेश जाधव, देवदत्त मकासरे मेजर ,कुणाल सुरडकर,छाया हिरोळे, भारती इंगळे,शेख मिसा ,ज्योती गांधी, शोभा तायडे ,शैला तायडे, सुमनबाई सुरवाडे ,संगीता बिऱ्हाडे,ज्युयुरिया परविन,रिना कदम,शिवसेना उ बा ठा पाठींबा दिला समाधान महाजन संतोष सोनवणे निलेश महाजन बबलू बर्हाटे दिपक धांडे हेमंत खंबायत गोकुळ बाविस्कर राजु इंगळे सोनी ठाकुर पींटु भोई शरद जोहरेसोनी ठाकुरसंजय खडसे



