जळगावा जिल्हामुक्ताईनगर

मुक्ताईनगर जुन्या मंदिरामध्ये एक तीन वर्षाची बालिका ही आई-वडिलांपासून वेगळी झाल्याचे पोलिसांच्या स्वाधीन!

मुक्ताईनगर प्रतिनिधी

डिंपल चंदन माळी असं सदर मुलीचे नाव सांगितलं जात आहे पण मुलगी ही तीन वर्षाची असल्याने तिचं नाव खरं ते आहे का असं अजूनही लक्षात येत नाही परंतु कुणालाही आपलं मुली बाबत काही वाटल्यास मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथील मुक्ताबाई येथे असलेल्या पोलीस चौकी तर त्या मुलीला ठेवलेला आहे सदर आई-वडिलांनी काही माहिती मिळाल्यास मुक्ताईनगर पोलीस स्टेशन संपर्क साधावा सदर मुलगी ही आपल्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलेली आहे मुलगी जुन्या गाव मुक्ताईनगर येथील असल्याने त्यांच्या पालकांना स्वाधीन पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात देण्यात आलेला आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button