खामगाव येथील लक्ष्मी वाडेकर यांना राजमाता जिजाऊ

शहापूर ता.
राज्यस्तरीय पुरस्कार.
जी .डी. रोकडे खामगाव प्रतिनिधी
खामगाव. शहापूर तालुका खामगाव येथील श्रीमती. लक्ष्मीताई वाडेकर यांना दिनांक 19 मार्च रोजी बॅकवेट हॉल, फाइव स्टार हॉटेल, संस्कृती घोटी रोड सिन्नर येथे पत्रकार क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या महिला पत्रकार म्हणून ज्यांनी उंच भरारी घेऊन समाजातील अंधश्रद्धा ,अत्याचार ,भ्रष्टाचार बुवाबाजी, हुंडाबळी महिला, वरील अत्याचार , क्षेत्रात बहुमूल्य कार्य ची दखल घेऊन अँटी करप्शन बोर्ड नवी दिल्ली यांनी घेतली व महाराष्ट्र राज्याच्या आयोजन समिती मार्फत त्यांना पत्रकारितेसाठीचा राजमाता जिजाऊ राजश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमा चे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर मा.कॅप्टन अशोक कुमार खरात हे होते तर उपस्थितीमध्ये मच्छिंद्र बिडवे, साई इव्हेंट मॅनेजमेंट आर के जैन संस्थापक अध्यक्ष कोकाटे ,सुरेंद्र देशमुख अशोक भवारी ,रितेश बैरागी,संभाजी गायकवाड जितेंद्र भावे इतर पदाधिकारी उपस्थित होते. राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ महिला पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.✒️



