अपघातनैसर्गिक

खामगाव जगदंबा ऍग्रो इंडस्ट्रीजला भीषण आग…

खामगाव जगदंबा ऍग्रो इंडस्ट्रीजला भीषण आग… जी.डी.रोकडे खामगाव प्रतिनिधी खामगाव. एमआयडीसी मधील प्रमोद मोहता यांच्या जगदंबा ऍग्रो इंडस्ट्रीजला 26 मार्च 2024 रोजी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली व काही वेळातच आगीने रुद्र रूप धारण केले. आगे ची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस व नगरपरिषद अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले होते. दुपारी तीन 3 वाजेपर्यंत पाच ते सहा गाडी पाण्याचा मारा करण्यात आला होता .आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आगीचे लोड व धुरामुळे आग विजवण्यात व्यत्यय येत होता आगीचे स्वरूप पाहता शेगाव व नांदुरा नगरपरिषद अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते .तर नगर परिषद मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांनीही घटनास्थळाला भेट दिली होती वृत्तलेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button