खानदेशजळगावा जिल्हा

खान्देश फिल्मी मिटअप चे आयोजन

पहिल्यांदाच एकत्र येणार जिल्ह्यातील सोशल कलावंत

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – डॉ केतकी ताई पाटील फाउंडेशन आणि R STREAMING यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी खान्देश फिल्मी मिटअप चे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव शहरातील गोदावरी आय एम् आर महाविद्यालयात २६ रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केसांवर फुगे फेम सचिन कुमावत हे असणार आहे. अध्यक्षस्थानी गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ केतकी ताई पाटील ह्या राहणार आहे. पहिल्यांदाच हा उपक्रम होत असून यात सोशल मीडिया वर ॲक्टिव असणाऱ्या कलावंताचा सत्कार केला जाणार आहे तसेच त्यांना चित्रपटाविषयी मार्गदर्शन ही केले जाणार असल्याची माहिती R STREAMING चे डायरेक्टर गौरव नाथ यांनी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button