Uncategorized
कोकाटे साहेब यांचे निधन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । शहरातील व्यंकटेशनगर येथील रहिवासी पोलीस कॉन्स्टेबल अरविंद महादेव कोकाटे यांचे काल १८ सप्टेंबर रोजी अकोला येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. ते खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर आज १९ सप्टेंबर रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे



