उद्या दी.७/०२/२०२४ रोजी त्यागमूर्ती,कोटी कोटी जणांची आई…

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
बाबासाहेबांची सावली,रमाई जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी कडून स्थानिक सईबाई मोटे सामान्य रुग्णालय येथे माता रमाई यांना अभिवादन करून “भोजनदान” व “रक्तदान” कार्यक्रम आयोजित केला आहे तरी शेगांव शहर व तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी वरिष्ठ,आणी सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे ही विनंती.वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर व तालुका.
वंचित बहुजन युवा आघाडी शहर व तालुका.
वंचित बहुजन महिला आघाडी शहर व तालुका.
मार्गदर्शक
अशोकभाऊ सोनोने,प्रदेश नेते
शरदजी वसतकार,विदर्भ नेते
प्रदीप जी वानखडे,जिल्हा निरीक्षक
गणेशभाऊ चौकसे,जिल्हाध्यक्ष
राजाभाऊ भोजने,जिल्हा नेते
अनिलजी वाकोडे,युवा जिल्हाध्यक्ष
विशाखाताई सावंग,महिला जिल्हाध्यक्ष
मोहित दामोदर,जिल्हाध्यक्ष सम्यक
प्रीतीताई शेगोकार जि.महिला उपाध्यक्षा
अतिशभाई खराटे,जिल्हा महासचिव
अनिलजी इखारे,जिल्हा महासचिव
दादारावजी शेगोकार,जेष्ठ नेते
दादाराव अंभोरे,तालुका अध्यक्ष
दीपकभाऊ शेगोकार,जेष्ठ नेते
गजानन शेगोकार,जेष्ठ नेते,
राजेंद्र शेगोकार जेष्ठ नेते
किरणभाऊ शेगोकार शहर महासचिव
लोकेशदादा तायडे,युवा नेते
उदयभाऊ सुरवाडे शहर उपाध्यक्ष
प्रविनभाऊ बोदडे मा.शहराध्यक्ष*
आशिषभाऊ शेगोकार मा.उपाध्यक्ष
अनमोल शेगोकार,मा,शहर पदाधिकारी
क्षितिजभाऊ निर्वाण युवा नेते शेगांव
किरणभाऊ सावदेकर,तालुका युवा नेते
किशोर कांबळे,इरफान उरेशी,हिम्मत बांगर,अकाशभाऊ बांगर,नन्दु वाकोडे,अनिकेत सुरवाडे,राहुल मोरे,इम्रान शेख,रविन्द्र खेडेकर,गुड्डू पठाण,रियाज शेख,सोनू कुरेशी,बाबा खान,आमीर खान,राहुल सुरवाडे,सलार मिर्झा,शेख मम्मा,आहेमद शेख,राईस मिरजहा,जुनेद सुलतान,जुनेद जमदार,स्वप्निल निर्वाण,मुकेश बांगर, आकाश सुरवाडे.ताथ समस्त पदाधिकारी तथा कार्यकर्ते शेगांव.
मोहम्मद सलमान
शहर अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर
संदेश शेगोकार
युवक शहर अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी शेगांव.
संगीताताई ससाणे
महिला शहर अध्यक्षा
वंचित बहुजन आघाडी शेगांव



