खानदेशजळगावा जिल्हावैद्यकीय

आयुर्वेद महाविद्यालयातर्फेमाजी खा डॉ.गुणवंतराव सरोदे यांना अभिवादन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन संस्था येथे शनिवार दि.२ डिसेंबर रोजी माजी खा डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्या स्मृती दिनानिमित्‍त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.हर्षल बोरोले यांच्याहस्ते स्व.डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी डॉ.कोमल खांडरे, डॉ.पूनम सुरवाडे, डॉ.अंजना शिंदे, डॉ.पूजा लोखंडे, अमोल भेंडे, चेतन चौधरी, जमीर खान, हेमंत जंजाळकर, मोहित येवले, तुषार नेहते, सागर कोळी, हेमंत पाटील, यांच्यासह स्टुडंट सेक्शनमधील सहकारी उपस्थीत होते. यावेळी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी स्व.गुणवंतराव सरोदे यांच्यासमवेत असलेल्या कौटूंबिक संबंधाच्या आठवणींना उजाळा दिला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button