खानदेशबुलढाणामहाराष्ट्र
जयश्रीराम जय शिवराय जय शंभूराजे

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
भारताच्या इतिहासात आजचा दिवस खूप महत्त्वाचा व अभिमानास्पद आहे. याच दिवशी, म्हणजे १६ जानेवारी १६८१ मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा १६ जानेवारी १६८१ रोजी राज्याभिषेक सोहळा झाला. ३२ व्या वर्षी १२८ युद्ध जिंकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा
आज सायंकाळी ०६:०० धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक राज्याभिषेक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
संध्याकाळी ६ :००
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उत्सव समिती शेगांव



