जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर

आदरणीय. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वरती सोशल मीडियावरती टीका.

आदरणीय. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वरती सोशल मीडियावरती टीका.

प्रतिनिधी

दिनांक 19 /06/2023मुक्ताईनगर येथे सर्व सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडी चे सन्माननीय पदाधिकारीआपत्ती जनक टीका करणाऱ्या सोशल मीडियातील व्यक्तीने असे वक्तव्य केले की औरंगाबाद मध्ये औरंगजेब याच्या कबर वरती लोक चादर टाकतात व त्याच्या समाधी वरती नतमस्तक होतात. ज्याने औरंगजेबने संभाजी महाराजांचा वध केला अशा व्यक्तीला इथे पूर्ण जाते म्हणून ते राष्ट्रध्वही आहे. आणि अशा अनेक प्रकारच्या टीका मुस्लिम बांधवांवरती करत असताना सोशल मीडिया वरती फोटो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो टाकून त्यावरती कॅप्शन मध्ये टायपिंग केलेला आहे. लोकांना छत्रपतीच्या देशात राहण्याचा अधिकार नाही. असे आपत्यजनक टिपणी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या वरती केली आहे. त्याकरता मुक्ताईनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन सदर व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई व सायबर क्राईमच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी व आंदोलनाचा इशारा भीमसैनिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button