Uncategorized

आता एम.एच .28 एवजी एम. एच .56 खामगाव येथे होणार आरटीओ कार्यालय मिळाली मान्यता….

जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी..
बुलढाणा.. जिल्हा

येथील वाहन संख्या व लोकसंख्या पाहता याचा विचार करता शासन स्वातंत्र्य उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यासाठी शासन विचाराधीन होता. या मुद्द्याला धरून खामगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या अथक प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून लवकरच खामगाव येथे आरटीओ कार्यालयाला मान्यता मंजुरात मिळाली आहे. आता एम एच 28 एजी एम एच 56 होणार त्यामुळे आता नागरिकांना बुलढाणा जाण्याची गरज पडणार नाही नवीन कार्यालय सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे..✒️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button