बुलढाणा

मलकापूर तालुक्यातील झोडगा येथे ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन 13 शेतमजूर महिला जखमी

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर तालुक्यातील झोडगा येथे शेतातील कापूस वेचणी करून परतणाऱ्या शेतमजूर महिला यांना घेऊन येणारा ट्रॅक्टर हा ट्रॉलीसह पलटी झाल्यामुळे त्यामधील तेराशे मजूर महिला या गंभीर झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान विवरा शिवारात घडली
याबाबत अधिक माहिती अशी की झोडगा येथील शेत मजूर महिला ह्या विवरा येथील वासुदेव किसन भुंगे यांच्या शेतामध्ये कापूस वेचणीसाठी ट्रॅक्टरने गेल्या होत्या व सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कापूस वेचून त्या घराकडे परत येत होत्या त्यादरम्यान गावातील प्रल्हाद बोलले यांच्या शेताजवळ ट्रॅक्टर ट्रॉली सह पलटी झाली यामध्ये ट्रॅक्टर चालक प्रवीण वासुदेव भोंगे सह ट्रॅक्टर ट्रॉली मधील 13 शेतमजूर महिला या गंभीर जखमी झाल्या ह्या जखमींना विवरा येथील राजे सिंह राजपूत वासुदेव भोंगे बाळू भागलकर अमित राजपूत सह आदींनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे उपचार अर्थ दाखल केले जखमीमध्ये संगीता गजानन मोरे वय 40 प्रमिला शंकर वराडे वय 60 राधाबाई पुंडलिक भारंबे वय 65 उषा नारायण वेरूळकर वय 40 सुनंदा माणिकराव चव्हाण वय 30 बेबाबाई नामदेव आव्हाड वय 65 प्रमिलाल सोळंके साहेबराव निकाळजे व 30 वंदना राजेंद्र खडसे व 39 सविता वैभव खडसे वय 22 सरला गणेश बोडे व पस्तीस सुषमा शांताराम अहिरे वैचारिक उषा रमेश निकाळजे वय 35 सर्वजण राहणार झोडगा येथील समावेश आहे महिलावर उपक्रमालयाच्या डॉक्टर स्वाती पाटील यांनी प्राथमिक उपचार केले अपघाताची माहिती मिळतात उद्धव सेना शहर प्रमुख गजानन ठोसर शिंदे सेनेचे तालुकाप्रमुख विजय साठे यांनी उप रुग्णालयात धाव घेतली
मलकापूर येथील प्रशस्त उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक्स-रे मशीन असून त्याला हाताळण्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध नाही त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे एक्स-रे तंत्र हे फक्त बुधवारी आणि शनिवारी या दोन दिवस त्यांची नियुक्ती आहे परंतु इतर दिवशी अपघात झाला तर काय? असा सवाल नागरिकांकडून होत आहे तर एक्स-रे मशीन हे धुडखात आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button