Uncategorized
अमित शहा याने संसदेत परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शासन करावे

१)गृहमंत्री अमित शहा जी यांनी संसदेत परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच २)बीड येथील स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शासन करावे तसेच ३)परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करून सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आरपीआय पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेंद्र भाऊ थोरात, श्री. सुभाष त्रिभुवन, दत्त नगरचे माजी सरपंच श्री. सुनील शिरसाठ,श्री. सुनील शिनगारे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व संविधान प्रेमी नागरिक यांनी मोर्चा काढून श्रीरामपूर चे तहसीलदार साहेबांना निवेदन दिले त्याप्रसंगी.



