अमरसिंघ रणजितसिंघ चव्हाण यांचे नुकतेच ब्रेन ह्यामरेज झाल्याने दुःखद निधन झाले

सात्वनपर भेट..खामगांव : राजेंद्र मुंडे प्रतिनिधी येथील सती फैल भागातीलस्व. अमरसिंघ रणजितसिंघ चव्हाण यांचे नुकतेच ब्रेन ह्यामरेज झाल्याने दुःखद निधन झाले.हनुमान व्यायाम मंडळाचे माजी अध्यक्ष श्री रज्जुभैय्या चव्हाण यांचे बंधु श्री अमरसिघ चव्हाण दुःखद निधन झाल्याने त्यांचे घरी केंद्रीय मंत्री, खासदार ना.श्री प्रतापराव जाधव यांनी सात्वनपर भेट दिली.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्री राजेंद्र बघे, शहर प्रमुख श्री चेतन ठोंबरे, शहर समन्वयक श्री तब्बू तायडे, शहर संघटक श्री विक्की जवंजाळ उप शहर प्रमुख श्री भाऊ बिडकर, श्री राहुल ठोंबरे, कामगार सेना जिल्हा प्रमुख श्री निलेश बोरे हे उपस्थित होते.यावेळी कुटूंबातील श्री रजपाल सिंघ चव्हाण, श्री चरण सिंघ चव्हाण, श्री जसवन्त सिंघ शीख, श्री नानक सिंघ चव्हाण, श्री ईश्वर सिंघ चव्हाण, श्री गुरुमीतसिंघ चव्हाण, श्री बलजीत सिंघ चव्हाण, श्री मनप्रितसिंघ चव्हाण, श्री गुरप्रित सिंघ चव्हाण,श्री अमनसिंघ चव्हाण, गुरमुख सिंघ चव्हाण, श्री तरणजीतसिंघ चव्हाण, श्री पप्पू सिंघ जाट, श्री त्रिलोकसिंघ मेहरा आदी उपस्थित होते.



