पत्रकारबुलढाणामहाराष्ट्र

अपंग व बेसारा असलेल्या अंगणवाडी सेविका कर्मचारी महिलेला स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस न्यूज चैनल ने बातमी प्रकाशित करताच मिळाला न्याय.:

अपंग व बेसारा असलेल्या अंगणवाडी सेविका कर्मचारी महिलेला स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस न्यूज चैनल ने बातमी प्रकाशित करताच मिळाला न्याय.:

शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

अपंग व बेसारा असलेल्या जलम येथील महिला कर्मचारी संगीता रामहरी पायगन या अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये गेले 23 वर्षापासून सेवा देत आहेत परंतु तेथील काही अंगणवाडी सेविका व मदतनीस या जबरदस्तीने अपंग महिलेला त्रास देत असल्याबाबत व त्या अपंग महिला कडून जबरदस्तीने राजीनामा मागून घेत असल्याकारणाने हा संगीता पायदान यांच्यावर अन्याय होत होता. या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता संगीता पायगन यांनी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस न्यूज चैनल च्या माध्यमातून त्यांची व्यथा कथित केली. त्यांच्या या बयानावर स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस न्यूज ने ७ ऑक्टोबर रोजी न्यूज प्रकाशित करतात अपंग व बेसारा संगीता पायगन यांना घडलेल्या संदर्भात न्याय मिळालेला आहे. त्या कारणाने संगीता पायगन यांनी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस न्यूज चे आभार व्यक्त केलेले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button