क्राईमगुन्हेगारीमुक्ताईनगर
अज्ञात चोरट्यांनी लांबवली एचएफ डीलक्स मोटरसायकल

प्रतिनिधी
धनराज मांडवकर
अज्ञात चोरट्यांनी लांबवली एचएफ डीलक्स मोटरसायकल सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर तालुक्यातील भगवान नारायण जंगले वय 59 व्यवसाय शेती राहणार कोथळी तालुका मुक्ताईनगर यांनी दिनांक 06 /01/2025 रोजी अंगणात लावलेली एचएफ डीलक्स मोटरसायकल क्रमांक mh 14 Dy7873 क्रमांकाची इंजिन नंबर HA 11EFD 9A30501
अंदाजे किंमत 40000 रुपये किमतीची मोटर सायकल त्यांच्या राहत्या घरासमोरून रात्री तीन वाजता पळवली
पुढील तपास पो ना3049 मोतीलाल बोरसे करीत आहे



