गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले

प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यामध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारी बरीचशी वाहने पकडले जातात परंतु कोणत्याही प्रकारचा परवाना नसतो सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर तालुक्यातील खडसे फार्म हाऊस समोर वाहन क्रमांक MH48 AY0356 TATA ACE कंपनीच्या वाहनामध्ये गोवंश म्हणजे तीन बैलांचा समावेश होता विशेष म्हणजे बैलांना त्यात उभे सुद्धा राहता येत नव्हते
1) 30;000 हजार रुपये किमतीचा लाल बैल
2) 30;000 हजार रुपये किमतीचा पांढरा बैल
ACE3) 25;000 हजार रुपये किमतीचा लाल बैल
4) 2;50;000 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची TATA ACE वाहन दिनांक 07/01/2025 रोजी खडसे फार्म हाऊस उड्डाणपूल समोरील आरोपी मन्यार शेख मुस्ताक शेख असलम वय 25 राहणार सीट फार्म मुक्ताईनगर येथे त्याला काही लोकांनी पकडले असता त्याला मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले प्राण्यांवर अमानुषपणे अन्याय करणे किंवा त्यांना खाण्यापिण्यासाठी न देणे किंवा जागा नसणे
प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत कलम
11 मोटार वाहन कायदा 83/177
प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे फिर्याद वरून पुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल 166 संजय पवार करीत आहे



