नाशिकमहाराष्ट्रविदर्भ

*सर्वधन व सास च्या पुढाकारा

*सर्वधन व सास च्या पुढाकारा ने कारंजा बसस्थानक च्या झुडपाची साफ सफाई , वृक्ष रोपन संगोपन अभियान ची तयारी*कारंजा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सादिक 9325054813 – कारंजा येथील पर्यावरण श्रेत्रात प्रभावी कार्य करणारे डॉ निलेश हेडा सचिव सर्वधन समाज विकास संस्था यांच्या पुढाकार ने व सास रोड स्फेटी अभियान तथा सर्वधर्म सास च्या श्याम सवाई च्या रोड स्फेटी अभियान च्या निमित्य कारंजा बस स्थानक परिसरात वर्षानु वर्ष असलेली झुडपा ची घाण स्वच्छ करण्या करीता व परिसरात वृक्षरोपण संगोपन च्या दुष्टी ने कार्य होण्या हेतूने दि १४-६-२३ रोजी कारंजा बस स्थानक परिसर स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले तसे या श्रेतात तुन हजोरो लिटर पाणी वाया जायचे त्यांची व्यवस्था करीता नाल्या तयार करण्यात आल्या या अभियान मध्ये कारंजा आगर व्यवस्थापक रवि मोरे सास चे श्याम सवाई मोहम्मद मुनीवाले बहुजन पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष यशवंत इंगोले यांची उपस्थिती होती सदर उपक्रम मध्ये कारंजा बस स्थानक हा सुंदर स्वच्छ निसर्ग मय परिसर करण्याचा मानस तसेच रोड से प्फी अभियान मार्गदर्शक बोलके व्हावे याकरीत कारंजा तील नागरीक व कारंजा बसस्थानक प्रवाशी – नागरीक समिती पुढाकार घेईल असे मत यावेळी समिती संयोजक श्याम सवाई यांनी भुमिका व्य केली तसेच एस टी चा प्रवास हा सुरक्षित आहे आणी येत्या तापमान परिस्थिती नुसार वृक्ष संगोपण कडे लक्ष दयावे प्रत्यक्ष कुती व्हावी असे डॉ निलेश हेडा यांनी भावना व्यक्त केली कारंजा बस स्थानक हे प्रवाशी करीता सुविधा व सोईचे व्हावे या करीता प्रयत्न शिल असल्या चे आगार व्यवस्थापक रवि मोरे यांनी व्य क्त केले सदर कार्यक्रम सर्वधन या पर्यावरण विचारा च्या संस्थेने पुढाकार घेतल्या बदल सर्व त्र एस टी प्रशासन व सेवाभावी संस्था चे आभार व्यक्त होत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button