क्राईम

अकोला जिल्हा येथील तालुका अकोट मधील महिला व मुलगी बेपत्ता


अकोला जिल्हा प्रतिनिधी

विजय घोडे


संजय अजबराव बघे राहणार नखेगाव यांची मुलगी ही कोमल विवाहित वय वर्ष 27 हे जुने बस स्टँड अकोला येथून दिनांक1/03/2025 या तारखेपासून बेपत्ता झालेली आहे. त्यांच्या सोबत त्यांचे लहानशी मुलगी सहा वर्षाची असून सदर, ही मुलगी तिच्या आईसोबत आहे.
तरी सर्वत्र यांचा शोध घेतलेला असून कुठेही मिळाले नाही. तरी ही कोमल व मुलगी कुठेही दिसून आल्यास आढळून आल्यास खालील नंबर वरती संपर्क साधावा 7499012977 किंवा जवळील पोलीस स्टेशनला संपर्क करावा यासंदर्भात सदर फिर्यादी दिलेली आहे. तरी सर्व सामान्य नागरिकांनी व जनतेतील असलेल्या समाजसेवकांनी या संदर्भात लक्षवेधीत करावे .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस संपादक

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button