महाराष्ट्रविदर्भ

स्क्रिप्ट:- 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खामगाव मध्ये ं विविध कार्यक्रमांचे आयोजन

*खामगाव*

*स्क्रिप्ट:- 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खामगाव मध्ये ं 0 विविध कार्यक्रमांचे आयोजन

*खामगाव शहरात 19फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खामगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच शिवाजी वेस येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पूर्व संधेस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच विविध प्रकारच्या रोषणाईने शिवाजी वेस् व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर विविध रोषणाई करण्यात आली होती व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या संस्कृती कार्यक्रमास शेकडो शिवभक्तांनी आपली हजेरी लावली होती त्याचप्रमाणे उद्या खामगाव शहरातून मुख्य मार्गाहून छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे….*प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर रावणकार खामगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button