बुलढाणामहाराष्ट्र

शेगाव रेल्वे स्टेशन स्थानकाची 28.88 कोटी रुपयाचा निधी मंजूर…

शेगाव रेल्वे स्टेशन स्थानकाची 28.88 कोटी रुपयाचा निधी मंजूर……

जी. डी.रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

अमृत भारत योजना अंतर्गत बुलढाणा लोकसभा क्षेत्रातील शेगाव रेल्वे स्टेशनची निवड स्टेशनवर विविध विकास कामे करण्यासाठी 28.88 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेले असून 6 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हे देशभरात 506 रेल्वे स्टेशन सह या स्टेशनचे करणार भूमिपूजन. अमृत भारत योजनेअंतर्गत शेगाव रेल्वे स्थानकाचा समावेश झाला आहे या योजनेमुळे शेगाव रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानकाच्या यादीत येत आहे. मूलभूत सुविधा सह अत्याधुनिक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत त्यामुळे विदर्भ पंढरी शेगाव चा शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला प्रवाशामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे……..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button