खानदेशजळगावा जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे यश

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – ए एन एम व्दितीय वर्ष १०० टक्के निकाल
जळगाव दि ९ — महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैदिक शिक्षण मंडळाचा ए एन एम व्दितीय वर्ष निकाल नुकताच घोषित झाला असून गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने घवघवीत यश प्राप्त करीत १०० टक्के निकाल लागला आहे.
जयश्री सपकाळे ही ८५.३३ प्रथम,ज्योती हिवराळे ८३.३३ व्दीतीय, पुजा बि—हाडे व प्रांजली सुरवाडे सयुक्‍तरित्या ८०.८३ तृतीय,पौर्णिमा जोहरे ८०.६६ चौथी तर जयश्री चौधरी ही ८०.५० गुण मिळवत महाविद्यालयातून पाचवी आली. या निकालानंतर संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील,प्राचार्य प्रो.विशाखा गणविर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे,वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंखे, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांनी अभिनंदन केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button