निधन
निधन वार्ता

गं भा सुमित्रा पाटील
मलकापूर – तालुक्यातील शेलगाव बाजार येथील रहिवासी गं भा सुमित्रा दिनकर पाटील ( वय ९७) यांचे दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या हृदयरोग तज्ञ् डॉ वैभव अनिल पाटील यांच्या आजी व भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी वैभव पाटील यांच्या आजी सासू होत्या.



