बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक

खामगांव मध्ये २० फेब्रुवारीला मूकनायक ते प्रबुध्द भारतचा जागर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरपाक्षिक मूकनायक या वृत्तपत्रांच्या १०२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खामगांव येथे पत्रकार भवन मूकनायक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोकभाऊ सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित . शोषित, पिडितांच्या व्यथा व असल्य वेदनांना झाला. मूकनायक या वृत्तपत्रांच्या योगदानाची वाचा फोडण्यासाठी पाक्षिक मूकनायकाच्या जाण ठेवून मूकनायक परिसंवादाचे आयोजन माध्यमातून समाजप्रबोधनात्मक विद्रोही केले आहे. सदर कार्यक्रमामध्ये चळवळीमध्ये पत्रकारितेचा वसा हाती घेतला या वृत्तपत्रांच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व पत्रकारिता . माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचा आवाज बुलंद क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला केला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मंत्र प्राप्त मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरजीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे तसेच प्रा रमेश डोंगरे लिखित मोजपट्टी व कल्हई या पुस्तकाचे प्रकाशन व साप्ता झुंजार लेखणीचा वर्धापन दिन सुध्या करण्यात येईल यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार, पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, भीमराव तायडे गट शिक्षणाधिकारी एन. डी. खरात, देवेद्र मेश्राम प्रा डॉसोनेकर, डॉ अनिल वानखडे, प्रकाश दांडगे, लोकमतचे उपसंपादक सदानंद शिरसाट . प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर भोसले आदींची उपस्थिती राहणार आहे तरी या कार्यक्रमाला सर्व कार्यकत्यांनी व पत्रकारांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button