महाराष्ट्र

मृतकाच्या कुटुंबाला मिळाली का ? विम्याची मदत

मृतकाच्या कुटुंबाला मिळाली का? विम्याची मदत

(प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )

वरवट बकाल : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून पत्रकार शेख अनिस शेख मोहमद यांच्या वारसांना ४ लाख रुपयाचा धनादेश वितरित करण्यात आला. ते विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे खातेदार असल्याने त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा उतरविला होता. लक्ष रुपये मंजूर झाले. शाखा त्यांचे ६ सप्टेंबर २०१२ रोजी अपघाती व्यवस्थापक एस.सी. गाडे यांच्या निधन झाले होते. शाखा व्यवस्थापक मार्गदर्शनाखाली सहायक व्यवस्थापक एस. सी. गाडे यांनी विभागीय ए. बी. वाकोडे, सहायक व्यवस्थापक व्यवस्थापक प्रवीण बोंडे यांचेकडे एस. एस. कुसुंबे, लिपिक पी. जी. भिसे, पाठपुरावा केला, त्यांना प्रधानमंत्री संतोष ढगे यांनी शेख अनिस यांच्या जीवन ज्योती योजनेच्या माध्यमातून २ वारसांना धनादेश सुपूर्द केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button