बुलढाणाराजकीय

खामगावात रिपाइंचे डफडे बजाव आंदोलन……

खामगावात रिपाइंचे डफडे बजाव आंदोलन……

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी (जी. डी .रोकडे )

खामगाव तालुक्यातील घाटपुरी आणि इतर ग्रामपंचायत हद्दीतील बेघर रहिवाशांना नियमानुसार राहत असलेल्या जागा कायम करून देण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी रिपाई आंबेडकर पक्षाच्या वतीने शुक्रवारी उपविभागीय कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.योजनेचा लाभ द्या. यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात संतोष इंगळे, गोपाल चव्हाण, अंबिका प्रमोद चव्हाण, निर्मला चव्हाण, वंदना राठोड, संगीता जाधव, लता सोनोने, सुमन डाबेराव, मीना चोपडे, सविता कदम, पुष्पा सोळंके, मंगला डाबेराव, लता डाबेराय, शोभा घोपे, महादेव चोपडे, कामिना नियमानुकूल करण्यात येऊन बेघरांना पिकवीत आहेत. त्यांना तात्काळ ई ठाकरे, जगन्नाथ खराटे, शंकर वाकोडे, गोवर्धन वाकोडे, ज्ञानेश्वर सोळंके, गणेश सोळंके सहभागी झाले. यावेळी शासनाच्या गरीब विरोधी धोरणाचा डफडे बजाओ आंदोलनात सहभागी घाटपुरी येथील नागरिक.राहत असलेल्या जागेतच घर बांधून देण्याचा आदेश द्यावा, खामगाव तालुक्यात भूमिहीन अतिक्रमणधारक गत २० ते ३० वर्षांपासून जमीन रेशन कार्डधारकांना अन्न सुरक्षा तीव्र निषेध करण्यात आला.क्लास आणि एक क्लास शेत जमिनीचे भाडेपट्टे या चार- पाच वर्षांपूर्वी काढलेले नवीन रेशनकार्ड चालू करा, अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button