बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

संतनगरीत ७जानेवारीला मराठा पाटील समाज युवक-युवती परिचय संमेलन…. उपवर युवक युतीने बहुसंख्येने उपस्थित राहावे -: गजानन ढगे

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

आजच्या धकाधकीच्या जीवनात उपवर युवक युवतीचे लग्न जुळवण्यासाठी मराठा पाटील समाजातील पालकांचा वेळ व खर्च वाचावा तसेच उपवर युवक – युवतींना एकाच व्यासपीठावर आपला जीवनसाथी निवडता यावा या उद्देशाने मराठा पाटील युवक समिती वतीने शेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठा पाटील समाजातील उपवर युवक-युवती चे परिचय संमेलन येत्या रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता स्थानिक श्री गणेश प्रस्त,स्व.पुरुषोत्तम पाटील नगर खामगाव रोड शेगांव आयोजित केले आहे. या संमेलनास समाज बांधवांन सह आपापल्या उपवर – युवक युवतीसह बहुसंख्येने हजर राहावे असे आवाहन मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांनी केले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button