महाराष्ट्रविदर्भ

आई जगदंबे ला टाळ मृदंगाच्या गजरात निरोप

आई जगदंबे ला टाळ मृदंगाच्या गजरात निरोप

स्टार‌ भारत लाईव‌ एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

व्यंकटेश नगर येथील महिलांनी काढली देवीची डीजे मुक्त मिरवणूक, टाळ मृदंग व अभंगाच्या गजरात देवीचे विसर्जनडीजे मुक्त वातावरणात नवदुर्गा उत्सव साजरा करा असे आवाहन शेगावचे पोलीस निरीक्षक यांनी केले होते. या आवाहनाला आधीच 38 मंडळांपैकी शहरातील ११ नवदुर्गा उत्सव मंडळांनी पालखी द्वारा विसर्जन मिरवणूक निर्णय घेतला होता, उर्वरित छोट्या मंडळांची विसर्जन मिरवणूक 27 ऑक्टोंबर रोजी काढण्यात आली. यामध्ये व्यंकटेश नगर येथील व्यंकटेश मित्र मंडळ महिला नवदुर्गा उत्सव मंडळांने शेगाव पोलीस निरीक्षक अंबुलकर यांच्या डीजे मुक्त विसर्जन मिरवणुकीच्या आव्हानाला प्रतिसाद देत टाळ, मृदंग व अभंगाच्या गजरात महिलांनी पावली फुगडी , खेळत आनंदात डीजे मुक्त असे मा दुर्गेचे विसर्जन केले…हा कार्यक्रम यशस्वी ते करिता मंडळाच्या अध्यक्षा सौ.अलका चव्हाण,सौ.दुर्गा फासे,सौ.वंदना कळमकर,सौ.नंदा पारखेडे सौ.वंदना कोरडे,सौ.सुमन नकोद,सौ.निकिता अमोल चव्हाण, सौ.दर्शना ज्ञानेश्वर ताकोते सौ. प्रिया विकी चव्हाण.सौ.सुप्रिया अंबादास इंगळे सौ.मंगला वाघ,सौ.शीतल पद्माकर लाखे सौ.नंदा क्षीरसागर.सौ. कौशल्या कळसकर. सौ.स्वाती लाड.सौ.अर्चना गोस्वावी.सौ.ज्योती डाबेराव.सौ.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button