किशोर लहाने यांची सोशल मीडिया सेल मालेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड

किशोर लहाने यांची सोशल मीडिया सेल मालेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम – : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार वाशिम जिल्हा आढावा बैठक पत्रकार भवन येथे नुकतीच पार पडली आहे शरद पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक, पक्ष संघटना बांधण्याच्या दृष्टीने वरील जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली तसेच पक्ष वाढीसाठी करावयाच्या विविध योजनांची चर्चा झाली तरी शरद पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी उपस्थित हजारो लोकांची होती वाशिम जिल्हा निरीक्षक प्रा. विश्वनाथजी कांबळे साहेब बाबाराव पाटील खडसे साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच श्रीधर पाटील कानकिरड अकोला वाशिम मध्यवर्ती बँक चे उपाध्यक्ष पांडुरंग ठाकरे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,माधवराव अंभोरे ज्येष्ठ पत्रकार, डॉक्टर भगवानराव गोटे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम, सुनील पाटील दहात्रे,, वैशालीताई मेश्राम महिला अध्यक्ष ,अनंता काळे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,सह मान्यवर उपस्थित होते या मान्यवराच्या हस्ते मालेगाव तालुक्यामधील सर्वांचे मनमिळाऊ स्वभावाचे भगवानरावजी शिंदे यांना तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच मालेगाव तालुक्याचे धडाडीचे नेते किशोर लहाने यांना मालेगाव तालुका सोशल मीडिया सेल अध्यक्षपदी निवड झाली व ओम पाटील खडसे यांची रिसोड सोशल मीडिया सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच हजारो युवकांना य
सर्व पदभार वाशिम जिल्ह्याचे युवक अध्यक्ष अनंत भाऊ काळे यांनी युवकासाठी भरपूर पदभार दिले असेच कार्य राष्ट्रीय नेते शरदचंद्रजीत पवार साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब संसद रत्न सुप्रियाताई सुळे व जितेंद्र आव्हाड साहेब अमोल दादा कोल्हे रोहित दादा पवार रोहित दादा पाटील यांच्या सहकाऱ्यांनी वाशिम जिल्हा शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट कसा ताकतीने मोठा होईल सर्व नेतेमंडळीचे लक्ष लागलेले आहे.



