महाराष्ट्र
*एक हात मदतीचा भोई समाज मदत केंद्रा कडून स्वर्गीय विजय जानराव राजगुरे परिवाराला आर्थिक मदत(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

- स्वर्गीय विजय जानराव राजगुरे वय 36 भोईपुरा शेगाव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालगीची असल्यामुळे एक हात मदतीचा या माध्यमातून आपण त्या परिवाराला आर्थिक सहाय्य निधी पूर्ण महाराष्ट्रातून भोई समाज बांधवांनी मदत दिली.आपण त्या परिवाराला सात्वन भेट म्हणून वाशिम ,अकोला ,यवतमाळ, अमरावती ,बुलढाणा, जिल्ह्यातील एक हात मदतीचा महाराष्ट्रातील पदाधिकारी ज्येष्ठ समाजसेवक श्री आत्माराम जी म्हात्रे ,संतोषजी श्रीनाथ, ,दादारावजी माहोरे, प्रवीणजी धारपवार, डॉ.विकास सोनोने,चिखलदरा श्री निळकंठ सुरजुसे, विजयभाऊ मांल्टे ,किशोर हरसुले, श्रावणजी धारपवार , प्रवीण भारसाकळे,किशोर मोरे ,समाजसेवक भास्करराव नंदाने,देवीदासजी कुसुंबे, हरिदासजी नंदाने सर, अविनाश नंदाने ,श्रीकृष्ण। भारसाकडे, अशोकराव राजगुरे,अर्जुनजी नेमाडे, विनोद कुकडे ,श्री गजानन राजगुरे, श्री सुखदेव कुकडे,श्री श्रीकृष्ण राजगुरे , संतोष राजगुरे ,यांच्या हस्ते काल दिनांक 1 -5- 2023रोजी स्वर्गीय विजय जानराव राजगुरे यांच्या पत्नी नलिनीताई विजय राजगुरे यांना 23 हजार रुपयाचा चेक सर्व समाज बांधवांच्या साक्षीने स्वाधीन। करण्यात आला.नंतर समाज सेवक उमेश सुरेशराव राजगुरे यांच्या नवीन घरी सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली असुन भोई समाज युवा मंच विदर्भ अध्यक्ष उमेश सुरेशराव राजगुरे. यांनी एक हात मदतीच्या माध्यमातून आपण गरजू परिवाराला पूर्ण महाराष्ट्रातून मदत दिली.आणि आपण असेच उपक्रम राबवत आहोत त्याबद्दल सर्व आणि (प्रमुख पाहुणे) पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच एक हात मदतीचा पदाधिकाऱ्यांनी भोईराज चौकाला भेट देण्यात आली .तिथे भोई समाज शेगांव शहर कडून स्वागत करण्यात आले.तसेच। शासकीय विश्रामगृह येथे माननीय दादारावजी माहोरे साहेब यांचा वाढदिवस भोई समाज शेगाव शहर संत नगरी च्या वतीने साजरा करण्यात आला.



