गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा संकल्प गजानन भाऊ बिलेवार

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
भगवान पाखरे
दिनांक 11/8/2025 ला कवठळ तालुका संग्रामपूर येथील बेलदार समाज राधाकृष्ण मंदिरामध्ये स्थानिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजूभाऊ शेळके यांची उपस्थिती होती सर्वप्रथम गजानन भाऊ बिलेवार यांचे कवठळ वासिया तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले नुकतेच शेतकरी क्रांती संघटनेचे नेते गजानन भाऊ बिलेवार यांनी शिवसेना उबाटा गटामध्ये मातोश्रीवर जाऊन विलीनीकरण केले व शिवबंधन बांधून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाची शाखा प्रत्येक गावात स्थापन करण्याचे आपल्या प्रतिनिधीशी बोलून दाखवली या बैठकीला फरपटभाऊ कवठळ गावचे सरपंच पती नरेंद्र भाऊ खंडेराव मुरली शेठ पालीवाल बाळकृष्ण पाखरे संतोष रावण चौरे विठोबा मुंडे प्रकाश मुंडे राजेश पाखरे माणिक पाखरे संजय पांडे गणेश सरी से रिसे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते



