बुलढाणा
-
१२ मे आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिवस , वनस्पतींच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनची विशेष मोहीम!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी तेल्हारा दि.१२ मे ; आज जागतिक वनस्पती आरोग्य दिवस असून या…
Read More » -
शाहू फाउंडेशनचे ४ मे रोजी रक्तदान शिबिर* उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा: संदीप शेळके
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसजिल्हा प्रतिनिधीउषा इंगळे बुलढाणा बुलढाणा: राजश्री शाहू सोशल फाउंडेशनच्या वतीने ४ मे २०२४ रोजी भव्य रक्तदान शिबिर…
Read More » -
वीज पडून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू,२ जण जखमी, मोताळा तालुक्यातील घटनावीज पडून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू,२ जण जखमी, मोताळा तालुक्यातील घटना
मोताळा : गत तीन-चार दिवसात जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी गारपीटही होत आहे, शुक्रवारी दुपारच्या सुमारास…
Read More » -
निधन वार्ता
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी. दि.१३ ; तेल्हारा शहरातील प्रतिष्ठित नागरिक जगन्नाथ काशीरामजी भुजबले यांच्या मातोश्री…
Read More » -
एसटी बसवर महायुतीच्या विजयाचे आवाहन; ग्रामस्थांनी अडवले वाहन…
बुलढाणा : लोकसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करणारी जाहिरात एसटी बसवर दिसताच शेलसुर (ता. चिखली) येथील काही गावकऱ्यांनी बस…
Read More » -
जिल्ह्याच्या संदीप शेळकेंना ७० हजार पत्रे ! जिल्ह्याच्या विकासाच्या सांगितल्या संकल्पनाजिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचाध्यास घेऊन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसजिल्हा प्रतिनिधीउषा इंगळे बुलढाणा (बुलढाणा ): जनतेचा जाहीरनामा कार्यक्रमातून त्यांनी जिल्हा वासियांना विकासाच्या संकल्पना मांडण्याचे आवाहन केले…
Read More » -
दोन वर्षापासून लग्नाच्या आमिषान दाखवून कुमारीवर वारंवार लैगिंक शोषणाप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस श्याम पहूरकर शेगांव- प्रेमाचे नाते जुळवित लग्न करतो असे आमिष दाखवित युवकाने एका कुमारिकेसोबत वारंवार लॉजवर…
Read More » -
श्री संत नागेश्वर महाराज यात्र उत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात वरवट बकाल
श्री संत नागेश्वर महाराज यात्र उत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात वरवट बकाल (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी निलेश मेहेंगे) दरवर्षीप्रमाणे यावर्षी…
Read More » -
जनुना तलावात युवकाचा मृतदेह आढळला आत्मर्हत्या केल्याचा संशयप्रतिनिधी राजेंद्र मुंढेखामगाव : येथील जनूना तलाव येथे एका इसमाचा पाण्यात तरंगताना मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज 3 एप्रील रोजी सकाळी काही इसम नेहमी प्रमाणे जनुना तलाव येथे फिरण्यासाठी गेले असता त्यांना तलावातील छत्रीजवळ पाण्यावर एका इसमाचा मृतदेह तरंगतांना दिसून आला.
यावेळी नागरीकांनी शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सदर इसमाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी येथील सामान्य रुग्णालयात…
Read More » -
महाविकास आघाडी आणि वंचित युती तुटलीपडद्या मागे घडलंय काय
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला किती जागा सोडल्या आणि वंचितने किती…
Read More »