बुलढाणामहाराष्ट्र

१२ मे आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिवस , वनस्पतींच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनची विशेष मोहीम!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.१२ मे ; आज जागतिक वनस्पती आरोग्य दिवस असून या निमित्त्याने वनस्पतींचे आरोग्य नियंत्रित करण्यासाठी ,सुधारण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन एक विशेष मोहीम राबवत आहे.
“आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिनानिमित्त” रिलायन्स फाऊंडेशन आपणा सर्वांना व्हाट्सएप मोहिमेत सहभागी होण्यासाठी विनंती करत आहे. या माध्यमातून तुम्ही प्राधुर्भाव ग्रस्त पिकांचे चित्र पोस्ट करू शकता आणि वनस्पतींचे आरोग्य नियंत्रित करण्यासाठी / सुधारण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. रिलायन्स फाऊंडेशन तुम्हाला वनस्पतींचे आरोग्य आणि उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी विविध मोबाइल प्लॅटफॉर्मद्वारे सल्ला देण्याची सेवा पुरवत आहे. तसेच बाधित रोपांच्या प्रतिमा असल्यास पुढील व्हाट्सएप ८७७५००४००.क्रमांकावर शेअर करा. जेणेकरून आपणास योग्य सल्ला मिळण्यास मदत होईल तसेच अधिक माहिती करिता या टोल फ्रि -१८०० ४१९ ८८०० क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले याद्वारे करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button