बुलढाणामहाराष्ट्र

निधन वार्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.

दि.१३ ; तेल्हारा शहरातील प्रतिष्ठित नागरिक जगन्नाथ काशीरामजी भुजबले यांच्या मातोश्री ग.भा. द्वारकाबाई काशीरामजी भुजबले (वर्ष अं.८२) यांचे रविवार दि.१३ एप्रिल २०२४ रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले मुलगी नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे
त्यांच्या निधनाने संपुर्ण तेल्हारा शहरात शोककळा पसरली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button