बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वीज पडून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू,२ जण जखमी, मोताळा तालुक्यातील घटनावीज पडून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू,२ जण जखमी, मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा : गत तीन-चार दिवसात जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी गारपीटही होत आहे, शुक्रवारी दुपारच्या सुमारास मोताळा तालुक्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला, तसेच मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली, प्रचंड स्वरूपात झालेल्या गारपिटीने, तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय, तर वादळी पावसा दरम्यान रस्त्यावरील अनेक झाडेही कोलमडून पडली आहेत, तर मोताळा तालुक्यातील खरबडी शिवारातील एका शेतात काम करणाऱ्या मजुरावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, याबाबत प्राप्त प्रार्थमिक माहितीनुसार रामगाव येथील पोकलॅण्ड मालक अजय शंकर दळवी यांचे पोकलॅण्ड, मोताळा तालुक्यातील खरबडी शिवारातील, सचीन गजानन किनंगे यांच्या शेतात काम सुरू असतांना, बिहार वरून त्यांच्याकडे कामासाठी मजूर म्हणून आलेले, संजीव उमेश मंडल वय अंदाजे २० वर्ष हे, वादळी पावसा दरम्यान आसऱ्यासाठी पोकलॅण्ड खाली बसले असता, त्यांच्या अंगावर विज पडुन ते जागीच ठार झाले. तसेच त्यांच्या सोबत काम करणारे सुनील वामन दळवी, पोकलेन ऑपरेटर डोमल चुन्नीतुरी हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.मोताळा : गत तीन-चार दिवसात जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी गारपीटही होत आहे, शुक्रवारी दुपारच्या सुमारास मोताळा तालुक्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला, तसेच मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली, प्रचंड स्वरूपात झालेल्या गारपिटीने, तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय, तर वादळी पावसा दरम्यान रस्त्यावरील अनेक झाडेही कोलमडून पडली आहेत, तर मोताळा तालुक्यातील खरबडी शिवारातील एका शेतात काम करणाऱ्या मजुरावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, याबाबत प्राप्त प्रार्थमिक माहितीनुसार रामगाव येथील पोकलॅण्ड मालक अजय शंकर दळवी यांचे पोकलॅण्ड, मोताळा तालुक्यातील खरबडी शिवारातील, सचीन गजानन किनंगे यांच्या शेतात काम सुरू असतांना, बिहार वरून त्यांच्याकडे कामासाठी मजूर म्हणून आलेले, संजीव उमेश मंडल वय अंदाजे २० वर्ष हे, वादळी पावसा दरम्यान आसऱ्यासाठी पोकलॅण्ड खाली बसले असता, त्यांच्या अंगावर विज पडुन ते जागीच ठार झाले. तसेच त्यांच्या सोबत काम करणारे सुनील वामन दळवी, पोकलेन ऑपरेटर डोमल चुन्नीतुरी हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button