मंत्री महाजनांच्या समोर खाजदार रक्षा खडसे व कार्यकर्ते यांच्यात खडा जंगी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी रणधीर पवार
मंत्री गिरीश महाजन बैठकीमध्ये खासदार रक्षा खडसे चर्चासत्र सुरू असताना कार्यकर्त्यांनी आईची शपथ घेऊन त्यांना विचारपूस करण्यात आली की तुम्ही नाथाभाऊ चे नाव घेतात मग गिरीश भाऊ यांचे नाव का नाही घेत… असे कार्यकर्त्यांनी आरोप करण्यात आले त्यावरती प्रत्युत्तर रक्षाताई खडसे यांनी त्यांना सांगितले की आम्ही सुद्धा गिरीश भाऊ नाव घेतो… आणि नाथाभाऊ सुद्धा नाव घेईलच.. असे रक्षा खडसे यांनी त्या बैठकीचे मध्ये उल्लेख करून दिला.
मात्र कार्यकर्ते यावरती शांत राहिले नाही त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर 101% भाजप निवडून येते कमळाचे फुलच उमलणार अशी माहिती समोरासमोर दिली… आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा स्वाभिमान कुठे विकला जात आहे… सुनील भाऊ या नावाचे कार्यकर्ते यांनी आरोप करून रक्षा खडसे यांना वेठीस धरण्याचे प्रयत्न केले. तुम्ही आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करत नाही.. असे आरोप मंत्री गिरीश महाजन समोर लावण्यात आले. त्यावरती गिरीश महाजन यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. … सुनील भाऊ नावाचे कार्यकर्ते हे त्यावर शांत बसले नाही व भाजपचा बैठीकीच्या दिवशी शरद पवार गटाचे कार्यकर्ते गाड्यांमध्ये बसले……. सुद्धा त्यांनी शपथ घेऊन मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर स्पष्ट केले…..



