बुलढाणा

वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा संग्रामपुर चे महासचिव

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी मिलिंद चराटे)

(सरचिटणीस) आयु ईवराज ( सुनिल ) वानखडे दिनांक १७/३/२०२४ ला त्यांना अट्याक (हृदयात झटका) आल्याने त्यांना प्रथम शेगांव येथे भरती करण्यात आले नंतर तेथुन अकोला येथे सिटी हाऊस्पिटल (रामदास पेट) येथे भरती करण्यात आले, या ठिकाणी त्यांचे यशस्वी चाचणी करण्यात आली दिनांक २०/३/२०२४ला त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढिल उपचारासाठी ओझोन हाऊस्पिटल येथे भरती करण्यात आले असून त्यांच्या त्बेतेची पाहणी करण्यासाठी वचित बहुजन आघाडीचे जिल्हा बुलडाणा जिल्हा अध्यक्ष
आयु गणेशभाऊ चौकसे
,व खामगांव येथील वचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी,
आयु डॉ प्रविण पाटिल साहेब,
आयु निलेश चांडक,

आयु बबलु पाटिल
उर्फ सतिष पाटिल
वचित बहुजन आघाडी तालुका संग्रामपुर
आयु पदाधिकारी,

आयु सिध्दार्थ गाडे,
आयु शाहा ,
इंद्रभान वानखडे,
दिनेश वानखडे,
पंजाबराव इंगळे,
पिटु हातेकर,
भिमराव दाभाडे,
सिध्दार्थ वानखडे,
रमेश वानखडे ,व असंख्य
संग्रामपुर तालुक्याचे पदाधिकारी आले असता त्यांनी त्बेतेची विचार पुस केली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button