पोरज परीसरात च नव्हे तर चक्क पोरज गावा जवळ वाळुच्या खदाना अवैध गौण खनिज चोरी शासनाला लाखों रुपया चुना जिल्हा अधिकारी डॉ किरण पाटिल लक्ष वेधतील का?

पोरज परीसरात च नव्हे तर चक्क पोरज गावा जवळ वाळुच्या खदाना अवैध गौण खनिज चोरी शासनाला लाखों रुपया चुना जिल्हा अधिकारी डॉ किरण पाटिल लक्ष वेधतील का
स्टार भारत लाईव
अनिल मुंढे काळेगाव फाटा– खामगांव तालुक्यातील तहसील कार्यालय पासुन 15 ते 16 किलोमीटर अंतरावर पोरज गावात जातांना शासकीय यत्रनेचे दर्शन होते गौण खनिज दळीशी महसूल विभागाचे अधिकारी पोरज गावात रोडने जातांना घेतात आंधळयाचे सोंग वाळु व मुरुम गौण खनिज माफियाच्या डोक्यावर शासकीय यत्रनेचा आशिर्वाद असल्याचे दिसत आहे पोरज झोपड़पट्टी रोडला लागुन वाळु माफीयांनी ऐक ते दोन फुट माती जेसीबीच्या सहायाने लोटुन वाळु माफीयांनी गेल्यां अनेक दिवसा पासुन पोरझ ते भालेगाव शेत रस्त्यांने चोरटया मार्गन हजारो ब्रास अवैध गौण खनिज वाळुची वाहतुक होत होती मात्र पोरझ भालेगाव शेत रस्ता पुर्व तत्वास सुरू असल्याने चोरटा मार्ग बंद झाला असुन भरधाव वेगाणे पिपंळगाव राजा बस स्टैंड वरूण दिवसा गौण खनिज वाळुची वाहतुक होत असुन शासकीय यत्रनाना लक्ष्मी दर्शन घडत असल्याचे परीसरात चर्चेला ऊधान फुटले आहे शासकीय यत्रना ही शोभे ची यंत्रणा दिसत असुन पोरझ गावाजवळ रोडला लागुन असलेली गौण खनिज च्या खदानवर कार्यवाही होते की खदान कोणत्या मार्गने पळुन जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे



