Uncategorizedविदर्भसामाजिक

संत गजानन महाराज प्रगट दिन व वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55 पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त कवठळ तालुका संग्रामपूर येथे भव्य खुली खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस भगवान पाखरे संग्रामपुर तालुका
दिनांक तीन तीन 2024 ला कवठळ गोविंद येथील गजानन महाराज मंदिरामध्ये भव्य खुली खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मधुकरराव रामराव देशमुख उपाध्यक्ष मुकुंद महाराज शिरसागर कार्यवाहक देवमनराव वाघ तर कार्यक्रमाचे उद्घाटक सुशील महाराज वनवे केंद्रीय सचिव राजेंद्र पवार ठाणेदार पोलीस स्टेशन तामगाव आमझरे महाराज वानखेड यांचे हस्ते होणार आहे या स्पर्धेमध्ये एकूण 14 बक्षिसे एकंदरीत 51 हजार रुपयाची लय लूट होणार आहे पहिले बक्षीस स्वर्गीय विजय कुमार चंडक यांच्या स्मृती प्रित्यर्थ चांडक परिवार कवठळ 11000 रुपये दुसरे बक्षीस सौ दीक्षा ताई नरेंद्र खंडेराव सरपंच गट ग्रामपंचायत कौठळ 9000 रुपये बापूसाहेब देशमुख विद्यालय कवठळ सात हजार रुपये चौथ्या बक्षीस स्वर्गीय दुर्गादेवी मेघराज पालीवाल यांच्या स्मृति प्रीतर्थ जगदीश मेघराज पालीवाल पीएसआय यांच्याकडून पाचवी बक्षीस स्वर्गीय प्रदीप भिकाजी भामरे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ श्री दिलीप भिकाजी भामद्रे चार हजार रुपये सावे बक्षीस स्वर्गीय पुंडलिकराव नामदेवराव वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ अक्षय पुंडलिकराव वाघ 3500 सातवी बक्षीस स्वर्गीय साहेबराव जाणोजी खंडेराव यांच्या स्मृती डॉक्टर आशिष खंडेराव तीन हजार रुपये आठवे बक्षीस स्वर्गीय देविदास मोतीरामजी थोरात यांच्या स्मृती श्री योगेश देविदास थोरात 2400 रुपये नवे बक्षीस मनीषा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स तर्फे जितेंद्र राऊत दोन हजार रुपये दहावे बक्षीस स्वर्गीय रमेश लक्ष्मणराव शिरसागर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री विनायक पांडुरंग क्षीरसागर यांच्यातर्फे 1500 रुपये अकरावे बक्षीस स्वर्गीय श्रावण दलपत पांडे यांच्या स्मृतिप्रीतर्थ श्रl संजय श्रावण पांडे अकराशे रुपये बारावी बक्षीस स्वर्गीय सोपानराव उत्तमराव लोखंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री राजेंद्र सोपानराव लोखंडे एक हजार रुपये तेरावे बक्षीस स्वर्गीय पर्वतराव रामराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री विठ्ठलराव पर्वतराव देशमुख फोटो 14 वे बक्षीस स्वर्गीय विजयाताई तुरेराव देशमुख यांच्या स्मृती प्रीतर्थ श्री शुभम तुरेराव देशमुख तर्फे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे फोटो नाव नोंदणी फी पाचशे रुपये राहील लेट फी सातशे रुपये या कार्यक्रमाला गावातील बजरंग दल हो गावकऱ्यांचे सहकार्य राहील दिनांक तीन तीन 2024 वार रविवारला दुपारी तीन वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तरी या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भजनी मंडळींनी लाभ घ्यावा असे आव्हान देवमनराव वाघ व गुरुदेव सेवा भजनी मंडळ यांनी केले आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button