गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त कवठळ येथे श्रीमत संगीतमय भागवताला प्रारंभ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
भगवान पाखरे संग्रामपूर तालुका
दि 25/2/2024ला कवठळ तालुका संग्रामपूर येथील संत समर्थ गजानन महाराज मंदिरामध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले असून या भागवत सप्ताह मध्ये कथा प्रवक्ते विठ्ठल महाराज झाडोकार पातुर्डा यांच्या अमृततुल्य वाणीतून ज्ञानदानाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आज कथेचा चौथा दिवस असून दि 3/3/2024ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान मंदिर ट्रस्ट ट्रस्टचे अध्यक्ष मधुकरराव देशमुख संदीप देशमुख व पूर्ण सदस्य मंडळी यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले या सप्त्यामध्ये कवठळ येथील अन्नदाते यांनी सकाळ व संध्याकाळ भोजनाची व्यवस्था केलेली आहे अन्नदाते रामदास गेंड प्रकाश गेंड भास्करराव देशमुख कुसुम बाई युटे मधुकरराव देशमुख श्रीकृष्ण शेजोळे ओंकार भाऊ लंगोटे बाबुराव लटके संतोष गेंड एकनाथराव मोरखडे अनिल मानकर राजेंद्र भाऊ ठाकूर राजेश गव्हाळे गजानन रामराव देशमुख यांनी अन्नदान केले.



