महाराष्ट्रसामाजिक

वन बुलढाणा मिशनची रथयात्रा संग्रामपूर तालुक्यात आहे. या रथयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळतो.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

१० फेब्रुवारी पासून ही रथयात्रा सुरू आहे. आपल्याला जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसायचा आहे, जिल्हा उद्योगधंदे उभारायचे आहेत, तरुणांच्या हाताला काम द्यायचे आहे, महिला आणि शेतमजुरांच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडण्यासाठी आपण लोकसभेच्या रिंगणात उतरत आहोत. जनतेने संधी दिल्यास खासदार म्हणून नव्हे तर लोकसेवक म्हणून काम करू असे संदीप शेळके यांनी म्हटले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button